पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

औपरेशन वज्र

इमेज
                                                          औपरेशन वज्र ( मित्रांनो युध्दस्थ कथा रम्यः अशी एक उक्ती आहे. त्यानुसार साहसी कथेची मालिका आपल्यासमोर सादर करत आहे. आपल्याला निश्चितच आवडेल अशी आशा करतो. कथेतील पात्रे , प्रसंग इ. काल्पनिक आहेत.) ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------                 भाग -१                कैप्टन कैडिटी                सन १९८०-८१ चा काळ होता. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात ब्लॅक पैंथर या गैंगस्टरच्या गैंगवौरच्या घटना चर्चेत होत्या. त्याच्या नावाची एवढी दहशत होती की लोक दिवसाढवळ्या सुध्दा घराबाहेर पडत नसत. आणि अशातच कुविख्यात गैंगस्टर जेकौब जेल मधून फरार झाल्याची बातमी इन्स्पेक्टर हेडलींना समजते. या बातमीने त्यांची डोकेदुखी वाढलेली असते. जेकौब एक खतरनाक क्रिमिनल असतो तसाच ब्लॅक पैंथरचा खास असतो. एक महत्वाचे सिक्रेट घेऊन तो पळालेला असतो. इन्स्पेक्टर हेडली त्याला शोधण्यासाठी जंग जंग पछाडतात.              जेलमधून बाहेर पडून जैकोब काळोखाचा फायदा घ