पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

On duty 24 hour

इमेज
                                                                                                                                                १.           अमरावती जिल्हयातील एक गाव. ओसाड माळरान. संध्याकाळचे 6-6.15 वाजले असतील. सोसाट्याचा वारा, पावसाळी वातावरण तयार झाले आहे. अशातच काही गावरान लोकांचा समुह माळरानावरून जात होता. सर्वजण भरभर पावले टाकत जात आहेत, आणि अचानक सळसळ झाडीतून कसलातरी आवाज आला, आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच एक हिंस्त्र अस्वल त्यातल्या एकावर हल्ला करते. बाकीचे लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत सुटतात.        काही वेळाने सर्व शांत होते, अस्वल दूर निघून गेलेले असते. समुहातले बाकीचे सदस्य निपचित पडलेल्या माणसाजवळ जातात. त्यातला एक दुसऱ्याला म्हणतो,"नशिब आमचं त्या अस्वलाने याला ठार केलं नाही. चला रं जवळच डॉक्टर प्रशांत साहेबांचा तपासणी कैम्प आहे तिकडे नेऊया याला.         सर्वजण त्याला ऊचलून भराभर पावले टाकत डॉक्टर प्रशांत च्या तपासणी कैम्प मध्ये पोहोचतात. डॉक्टर प्रशांत आपल्या तपासणी कैम्प मध्ये एका लहान मुलाला तपासत असतात, तेवढ्यात गलबला ऐकून डॉक्टर प्रशा